महत्वाच्या बातम्या
  बातम्या - Bhandara

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित..


- १५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणीची मुदत; पात्र खेळाडू व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांना आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत सन २०२४-२०२५ व सन २०२५-२०२६ या वर्षांसाठी देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती राज्य ..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा..


- आयुष किरण पोरटी आणि राहुल विकास मडावी यांची महाराष्ट्र हँडबॉल संघात निवड

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि उत्कृष्ट क्रीडाकौशल्याच्या बळावर गोंडवाना सैनिकी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी क्रà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

सायबर गुन्हेगारांवर गडचिरोली पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक : ३ आरोपी गजाआड, १ कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा उघड..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : सायबर गुन्हेगारांविरुद्ध गडचिरोली पोलीस दलाने धडक कारवाई सत्र सुरू केले असून दोन वेगवेगळ्या ऑनलाईन फसवणूक प्रकरणात ३ आरोपींना गजाआड करण्यात यश मिळवले आहे. यात म्युल अकाऊंटच्या माध्यमातून तब्बल ०१ कोटीहून अधिक रक्कमेची फसवणूक करणाऱ्यà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

बल्लारपुरात मध्यरात्री तलवार घेऊन फिरणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील बुद्धनगर वॉर्ड परिसरात मध्यरात्री तलवार घेऊन फिरत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १८ वर्षीय तरुणाला बल्लारपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. अनस मेहमूद खान (वय १८), रा. गौसिया मशीद परिसर, बुद्धनगर वॉर्ड, बà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

गडचिरोली पोलिसांची सायबर गुन्हेगारांविरुद्ध मोठी कारवाई : दोन वेगवेगळ्या ऑनलाइन फसवणूक प्रकरणांतील तिघांना अटक..


- म्युल बँक खात्यांद्वारे १ कोटी ४ लाखांहून अधिक रुपयांचे व्यवहार; बेडशीट विक्रीच्या बनावट जाहिराती देऊनही फसवणूक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : सोशल मीडियावरील बनावट जाहिराती आणि इतरांच्या नावावरील बँक खात्यांचा वापर करून ऑनलाइन आर्थिक फसवणूक करणाऱ्यांविरà¥..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

मोहटोल्यात टस्कर हत्तीचा धुमाकूळ : धानपिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस..


- शेतकरी प्रकाश कुमरे यांचे नुकसान; तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात असलेल्या मोहटोला परिसरात रानटी टस्कर हत्तींचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

घटस्थापनेच्या दिवशी १३ चिमुकल्या दुर्गांचे आगमन!..


- जिल्हा महिला व बाल रुग्णालयात २४ तासांत १९ बालकांचा जन्म; १३ कन्यारत्न, तर ६ पुत्ररत्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : नवरात्रीच्या मंगलमय पर्वाला सुरुवात होत असतानाच गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात १३ चिमुकल्या ‘दुर्गांचे’ आगमन झाले. घटस्थापनेच्या..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

गोवंश तस्करांना मकोकाचा दणका : डीवायएसपी चौगुले यांच्या नेतृत्वात कारवाई..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध चंद्रपूर पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. गोवंश तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या टोळ्यांविरुद्ध अवघ्या सहा महिन्यांत दुसऱ्यांदा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदà¥..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

दुर्गम व आदिवासी बहुल क्षेत्रात विधीसेवा प्राधिकरणतर्फे विशेष शिबीर..


- आसापूर ता. जिवती येथे आयोजन ; ३३८ जणांनी घेतला लाभ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

पंचशील वार्डात युवासेनेची ताकद वाढली : युवकांचा शिवसेनेत प्रवेश..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चंद्रपूर शहरातील पंचशील वार्डातील अनेक युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेत जाहीर प्रवेश क..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →