महत्वाच्या बातम्या

  गडचिरोली बातम्या

  बातम्या - Gadchiroli

गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा ..


- आयुष किरण पोरटी आणि राहुल विकास मडावी यांची महाराष्ट्र हँडबॉल संघात निवड

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि उत्कृष्ट क्रीडाकौशल्याच्या बळावर गोंडवाना सैनिकी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी क्रà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

सायबर गुन्हेगारांवर गडचिरोली पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक : ३ आरोपी गजाआड, १ कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा उघड ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : सायबर गुन्हेगारांविरुद्ध गडचिरोली पोलीस दलाने धडक कारवाई सत्र सुरू केले असून दोन वेगवेगळ्या ऑनलाईन फसवणूक प्रकरणात ३ आरोपींना गजाआड करण्यात यश मिळवले आहे. यात म्युल अकाऊंटच्या माध्यमातून तब्बल ०१ कोटीहून अधिक रक्कमेची फसवणूक करणाऱ्यà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

गडचिरोली पोलिसांची सायबर गुन्हेगारांविरुद्ध मोठी कारवाई : दोन वेगवेगळ्या ऑनलाइन फसवणूक प्रकरणांतील तिघांना अटक ..


- म्युल बँक खात्यांद्वारे १ कोटी ४ लाखांहून अधिक रुपयांचे व्यवहार; बेडशीट विक्रीच्या बनावट जाहिराती देऊनही फसवणूक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : सोशल मीडियावरील बनावट जाहिराती आणि इतरांच्या नावावरील बँक खात्यांचा वापर करून ऑनलाइन आर्थिक फसवणूक करणाऱ्यांविरà¥..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

मोहटोल्यात टस्कर हत्तीचा धुमाकूळ : धानपिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस ..


- शेतकरी प्रकाश कुमरे यांचे नुकसान; तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात असलेल्या मोहटोला परिसरात रानटी टस्कर हत्तींचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

गडचिरोलीच्या जलसंधारणाची थेट दिल्लीत दखल! ..


- जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात सादरीकरण; हजारो कामांतून जलसाठवण क्षमतेत वाढ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारण आणि कृषी मूल्यवर्धनासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची राष्ट्रीय स्तरावर ..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

घटस्थापनेच्या दिवशी १३ चिमुकल्या दुर्गांचे आगमन! ..


- जिल्हा महिला व बाल रुग्णालयात २४ तासांत १९ बालकांचा जन्म; १३ कन्यारत्न, तर ६ पुत्ररत्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : नवरात्रीच्या मंगलमय पर्वाला सुरुवात होत असतानाच गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात १३ चिमुकल्या ‘दुर्गांचे’ आगमन झाले. घटस्थापनेच्या..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित ..


- १२ ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने राज्यातील उत्कृष्ट खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्à..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

पोलीस स्टेशन नेलगुंडा व ग्रामस्थांच्या श्रमदानातून दुर्गम भागातील नाल्यावर पूल उभारणी : नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त दुर्गम व अतिदुर्गम  भागातील नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः पावसाळ्याच्या काळात नाले व ओढ्यांना पाणी आल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्म..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

कोइंदुळ गावातील नालेसफाई सुरू : CPI ने नागरिकांचे काम करून दिले! ..


- गावकऱ्यांनी बैठकीत मांडली समस्या; CPI च्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाकडून कामाला सुरुवात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : तालुक्यातील ग्रामपंचायत चोकेवाडा अंतर्गत येणाऱ्या कोइंदुळ गावातील नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. गावातील नाल्यांमध्ये कचरा, गà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज मंगळवार १३ ऑक्टोंबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम ..


- अहेरी येथे विविध बैठकांना उपस्थित राहतील. 

नागरिकांशी संवाद साधतील, निवेदने स्वीकारतील

..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →