महत्वाच्या बातम्या

  गडचिरोली बातम्या

  बातम्या - Gadchiroli

अतिवृष्टीमुळे धान उत्पादक शेतकरी संकटात : तातडीने नुकसानभरपाई व धान बोनस देण्याची शिवसेनेची मागणी ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : तालुक्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासनाची मदत व धान बोनस देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना भामरागड तालुका अध्यक्ष सुधà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

एटापल्ली तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा : CPI, किसान सभेची मागणी ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : एटापल्ली तालुक्यात यावर्षी अनियमित पाऊस, पावसातील खंड, अतिवृष्टी, पीक रोगराई व कीड प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे नुकसान होत असून तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यासाठी तातडीने वस्तुनिषà¥..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

आजाद च्या नेतृत्वात अंगारा बचतगटांच्या महिलांचा मालेवाडा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा! ..


- आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक चैतन्य काटकर यांचे आश्वासन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा : अंगारा परिसरातील बचतगटांच्या महिला व त्यांच्या बँक खात्यांमध्ये कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्यà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

राज्यस्तरीय शालेय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेसाठी लोक बिरादरी हेमलकसाच्या दहा खेळाडूंची निवड ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय शालेय मल्लखांब व रोप मल्लखांब क्रीडा स्पर्धा नागपूर येथे पार पडली. à..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

ऑपरेशन यू-टर्न : अपघातांना आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलिसांची विशेष मोहीम ..


- शॉर्टकटच्या नादात जीव धोक्यात घालू नका; निर्धारित यू-टर्नच वापरा, वाहतूक विभागाचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच काही वाहनचालकांकडून निर्धारà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज बुधवार ७ ऑक्टोंबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम ..


सकाळी १०.०० वा. :  राजवाडा अहेरी येथून मोटारीने भामरागड कडे प्रयाण

दुपारी ११.०० वा. :  भामरागड येथे आगमन व पुर परिस्थीतीची पाहणी

दुपारी ०१.०० वा. :  राखीव

दुपारी ०२.०० वा. :  भामरागड येथून मोटारीने अहेरी कडे प्रयाण

दुपारी ०३.०० वा. :  राजवाडा अहेरी येथे आगमन व मुक्काम

..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

प्लास्टिकच्या विळख्यातून चंद्रपूरला वाचविण्यासाठी मनपाची धडक कारवाई : ५० किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहराच्या स्वच्छ आणि निरोगी भविष्यासाठी सिंगल यूज प्लास्टिकविरोधात चंद्रपूर शहर महानगरपालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणासह मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होत असताना मनपाच्या स्वच्छता विभागानà¥..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

गोंदियात सर्पदंश : बिहारच्या तरुणाची प्रकृती गंभीर ..


- नागरिकांनी रात्रीच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केले दाखल; पोलिसांकडून घटनेची नोंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : बिहारमधील मिगाबाग येथील राजेश शिवकुमार रघुवंशी २९ वर्ष  यांना गोंदिया येथे सर्पदंश झाल्याची घटना ४ ऑक्टोबर रोजी घडली. सर्पदंशान..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

७५० वृक्षांची लागवड : नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे ..


- कोटगुल पोलिसांचा हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियानात सहभाग; मोहल्ला व शांतता समितीच्या बैठकीत सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कोरची : हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र तसेच १० कोटी वृक्षलागवड अभियानाला कोटगुल पोà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

मतदार यादी पुनरीक्षण : नोटीस प्राप्त मतदारांची कागदपत्रे बीएलओ घरी जाऊन स्वीकारणार ..


- जुळवणी न झालेल्या किंवा तार्किक विसंगती असलेल्या प्रकरणांत नियमित प्रत्यक्ष सुनावणीची आवश्यकता नाही

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जुळवणी न झालेल्या किंवा जुळवणीत तार्किक विसंगती असलेल्या मतदारांन..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →