महत्वाच्या बातम्या

  गडचिरोली बातम्या

  बातम्या - Gadchiroli

अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज सोमवार ५ ऑक्टोंबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम ..


- सिरोंचा निवासस्थान येथे मुक्काम

..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

जि.प. प्राथमिक शाळा मुधोली येथे शाळा व्यवस्थापन समिती गठित. ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : पंचायत समिती चामोर्शी केंद्र गणपूर (रै) अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुधोली तुकूम येथे शैक्षणिक वर्षासाठी नव्याने शाळा व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली. शाळेच्या शैक्षणिक विकासासोबतच विद्याथ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

अहेरी तालुक्यात कथित बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट : तातडीने तपासणीची मागणी ..


- जिमलगट्टा–कमलापूर–राजाराम परिसरातील दवाखान्यांची तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची संतोष ताटीकोंडावार यांची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, कमलापूर, राजाराम तसेच परिसरातील ग्रामीण भागात वैध वैद्यकीय पात्रता आणि ..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

मांडोदेवीत मातेचा जयकारा गूंजणार, नवरात्रिची तयारी अंतिम टप्प्यात ..


- घटस्थापनेला २१०० महाज्योत प्रज्वलित होणार; भाविकांच्या सोयीसाठी विस्तृत तयारी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : शारदीय नवरात्रिनिमित्त सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान, बघेडा/तेढा (ता. आमगाव) येथे तयारीला वेग आला आहे. ११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रि उत्सवा..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

सोलर लावुनही ग्राहकांना हजारो रूपयांची बिले ! ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : वीजबिलाचा भार कमी व्हावा म्हणून लाखो रुपये खर्च करून घरांवर सौरऊर्जा प्रणाली बसविणाऱ्या ग्राहकांनाच आता हजारो रुपयांच्या वीजबिलाचा झटका बसत आहे. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ग्राहकांचे चार, सहा, तर काहींचे आठ महिन्यांपर्यंत नियà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून निवृत्त बँक व्यवस्थापकाला पाच लाखांचा गंडा ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : तलाठी पदावर सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिरोडा येथील एका सेवानिवृत्त बँक शाखा व्यवस्थापकाची तब्बल पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नोकरीचे आश्वासन देऊन पैसे घेतल्यानंतर नियुक्तीपत्र देण्याऐवजी ..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

कढोली येथे रक्तदान शिबिर : १४ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग ..


- सेवा संकल्प अभियानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कढोली : भारतीय जनता पार्टी तालुका कुरखेडा तथा बाल गणेशोत्सव मंडळ कडोली यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानाच्या निमित्ताने कढोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

विद्यार्थ्यांच्या अडचणी बिनधास्तपणे मांडा : मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा - डॉ. अशोक उईके ..


- गडचिरोलीतील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहाला मंत्र्यांची अचानक भेट; सोयी-सुविधांचा घेतला सविस्तर आढावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : भाजपाच्या संघटनात्मक बैठका तसेच विविध शासकीय उपक्रमांच्या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे ..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

भरधाव ट्रकच्या धडकेत पोलिस शिपायाचा दुर्दैवी मृत्यू ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : भरधाव ट्रकने मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पोलिस शिपायाचा मृत्यू झाला. ही घटना डुग्गीपार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील सावंगी परिसरात शुक्रवारी २ सायंकाळी ५ ते ५.३० वाजताच्..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

आरमोरी पोलिसांच्या तक्रार निवारण दिनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ..


- जमीनविषयक वाद, कौटुंबिक भांडणे यांसह विविध तक्रारींचे प्रत्यक्ष ऐकून निराकरण; नागरिकांना कायदेशीर मार्गदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : गडचिरोली जिल्हा पोलीस अधिक्षक एम. रमेश  सा. यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवारी ३ à..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →