महत्वाच्या बातम्या

  गडचिरोली बातम्या

  बातम्या - Gadchiroli

धानोऱ्यात सेवा संकल्प अभियानात जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग ..


- विविध सेवांचे वितरण; वनहक्क दाव्यांबाबत मार्गदर्शन, महामार्गाचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / धानोरा : सेवा संकल्प अभियानांतर्गत गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी धानोरा तालुक्यातील विविध उपक्रमांना भेट देत नागरà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज गुरूवार ८ ऑक्टोंबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम ..


राजवाडा निवासस्थान अहेरी येथे राखीव

..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

तात्पुरते फटाका परवाने आता तालुकास्तरावरच मिळणार जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांकडे अधिकार सुपूर्द ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी आता व्यावसायिकांना जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही. अर्जदारांची गैरसोय आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा अधिकार..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

प्रतिबंधित सु्गंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणा­ऱ्या आरोपींना गडचिरोली पोलीसांनी केली अटक ..


- देसाईगंज पोलिसांची कारवाई; ७ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : महाराष्ट्र शासनाने विक्री व वाहतुकीवर प्रतिबंध घातलेल्या सुगंधित तंबाखूची चारचाकी वाहनातून अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना देसाईगंज पोलिसांनी अटक केली. पà¥..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

शेतकरी व मच्छीमारांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधले ..


- तळोधी–कुनघाडा परिसरातील सिंचन, Farmer ID, ७/१२–८-अ व कृषी योजनांसह आधुनिक मच्छी मार्केटची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : तळोधी–कुनघाडा परिसरातील शेतकरी व मच्छीमारांच्या विविध मूलभूत समस्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी à¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

माओवाद्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटक साहित्य व अग्निशस्त्रे गडचिरोली पोलीस दलाने केले जप्त ..


- स्फोटक साहित्यासह एकूण ०६ अग्निशस्त्रे जप्त

- अभियानादरम्यान विविध माओवादी साहित्य घटनास्थळीच करण्यात आले नष्ट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील माओवाद आता संपूष्टात आला असून, गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ देखील जवळजवळ संपूष्टात आली..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

पेन्शन अदालतीत निवृत्तीवेतन धारकांच्या अडचणींचे निवारण ..


- निवृत्तीवेतन प्रकरणे तयार करण्याबाबत मार्गदर्शन : प्रक्रियेतील नवीन बदलांचीही दिली माहिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : निवृत्तीवेतनधारकांच्या विविध अडीअडचणींचे निवारण करण्यासोबतच निवृत्तीवेतन प्रकरणे तयार करताना येणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय समसà¥..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी विशेष नैमित्तिक रजा ..


- खाजगी आस्थापनांतील मतदारांना मतदानासाठी दोन तासांची विशेष सवलत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदार म्हणून..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

पोलिसांच्या साहसी कामगिरीसाठी मुख्यमंत्री शौर्य पदक ..


- पदकासह ५० हजार रुपये व प्रशस्तीपत्र; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाचा निर्णय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : कर्तव्य बजावताना जीवाची पर्वा न करता जोखीम पत्करून साहसी आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील पोलीस अधिकारी व कर..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

खरीप हंगामी पैसेवारी ६७ पैसे जाहीर : शेतकऱ्यांच्या उत्पादन स्थितीचे चित्र स्पष्ट ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याची सन २०२६-२७ या वर्षातील खरीप पिकांची हंगामी पैसेवारी ६७ पैसे जाहीर करण्यात आली आहे. पीक असलेल्या १,५७२ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली असून, या सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →