महत्वाच्या बातम्या

  गडचिरोली बातम्या

  बातम्या - Gadchiroli

चितळ शिकारीप्रकरणी वनविभागाची धडक कारवाई : दोन आरोपींना अटक ..


- मार्कडा (कं.) वनपरिक्षेत्रातील गांधीनगर-कोपरल्ली परिसरातील घटना; वनगुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आष्टी : आलापल्ली वनविभागाअंतर्गत येणाऱ्या मार्कडा (कं.) वनपरिक्षेत्रात चितळ शिकारीच्या प्रकरणी वनविभागाच्या पथकाने १० ऑक्टोबर रोजी धडक कारवाई केà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

रेल्वेखाली येऊन २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू ..


- वडसा-अर्जुनी रेल्वेमार्गावरील घटना; देसाईगंज पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : वडसा ते अर्जुनी रेल्वेमार्गावर रेल्वेखाली आल्याने एका २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ११ ऑक्टोबर रोजी घडली. शंकर केशव à..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज सोमवार १२ ऑक्टोंबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम ..


- मुंबई येथे विविध बैठकांना उपस्थित राहतील.

..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

मैत्रीच्या विश्वासाला सायबर फसवणुकीचा काळिमा! सात तरुणींच्या बँक खात्यांतून १ कोटींचे संशयास्पद व्यवहार : दोघांना अटक ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून मेहनत करणाऱ्या सात होतकरू तरुणींच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्यांच्या बँक खात्यांचा सायबर फसवणुकीसाठी वापर केल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीत उघडकीस आला आहे. मैत्रीच्या नात्यावर विश्वास ठेवून बँक ..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ..


- आमगाव-गोंदिया मार्गावरील तांडा येथील घटना; अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : आमगाव-गोंदिया मार्गावरील ग्राम तांडा येथील लाडो ढाब्यासमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलेल्या रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहण ..


- आ. धर्मराव बाबा आत्राम यांचा अल्टिमेटम, दोन दिवसांत पदे भरा; अन्यथा कुलूप ठोकणार!

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील गरोदर माता व बालकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या अहेरी येथील à..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

कापसाचा विमा कधी मिळणार? ९८८ शेतकरी प्रतीक्षेत ..


 अतिवृष्टी आणि कीडरोगामुळे नुकसान; वर्ष उलटूनही भरपाई नाही, १,०९० हेक्टरवरील कापूस विम्याच्या प्रतीक्षेत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस   
प्रतिनिधी / गडचिरोली : खरीप हंगाम २०२५ मध्ये अतिवृष्टी आणि कीडरोगांमुळे कापूस पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची भरपाई à¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून गोंडवाना विद्यापीठात स्पर्धा परीक्षांचे धडे ..


- पुण्यातील अनुभवी तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची केंद्राला भेट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस   
प्रतिनिधी / गडचिरोली : प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

तांबासी येथे कृषी विद्यार्थ्यांची शिवारभेट ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : येथील केवळराम हरडे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी तांबासी-कुनघाडा येथील प्रगतिशील शेतकरी गणपत सातपुते यांच्या शेताला शिवारभेट दिली. उद्यान पंडित प्रगती पुरस्कार प्राप्त गणपत सातपुते हे जिल्ह्यातील यशस्वी व प्रगति..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

समस्त जनतेला नवरात्री उत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा! ..


..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →