महत्वाच्या बातम्या

  गडचिरोली बातम्या

  बातम्या - Gadchiroli

पूर ओसरताच पूरपीडितांच्या मदतीला पुन्हा धावले लायड्स ..


- आरोग्यसेवेनंतर ब्लँकेट, चादरी, कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या शिधा किटचे वाटप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : सलग चार दिवस, २५ ते २८ सप्टेंबरदरम्यान आलेल्या पुरामुळे अतिदुर्गम भामरागड तालुक्यात जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. पूरस्थितीमुळे अनेक à¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

उत्कृष्ट कार्याबद्दल धनंजय दुम्पेट्टीवार यांचा शिक्षक संघटनांच्या वतीने सत्कार ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोलीच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी धनंजय दुम्पेट्टीवार यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्राथमिक शिक्षण वà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

सेवा संकल्प अभियानांतर्गत टेकला येथे विशेष स्वच्छता मोहीम ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : सेवा संकल्प अभियानांतर्गत टेकला ग्रामपंचायत कार्यालय परिसरात गुरुवारी सकाळी ९ वाजता विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ग्रामपंचायत परिसर तसेच आजूबाजूच्या भागात स्वच्छता करून परिसर स्वच्छ व निरोगी ठेवण्याबाबत ग्रामस्थांमध्ये ..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज रविवार ४ ऑक्टोंबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम ..


सकाळी ०९.०० वा. :  प्रभूनगर, न्यू मनिषनगर निवासस्थान येथून मोटारीने चंद्रपूर-बल्लारशाह-राजूरा-लकडकोड-मंचेरीयल-चेन्नूर मार्गे सिरोंचा, जि. गडचिरोली कडे प्रयाण

दुपारी ०१.३० वा. :  सिरोंचा निवासस्थान येथे आगमन व मुक्काम

..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

गडचिरोली जिल्ह्यातील उर्वरित १० तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा! ..


- मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्याकडे माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची मागणी; शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीक नुकसानभरपाई व विशेष पॅकेज देण्याची विनंती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : खरीप हंगाम २०२६ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील केवळ गडचिरोली व चामोर्शी या दà¥..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

सालमारा परिसरात वन्य प्राण्यांकडून धान पिकाचे नुकसान : पंचनामा करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : वनपरीक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सालमारा व लगतच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून रानडुक्कर, हरीण आणि नीलगाय या वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या धान पिकाचे मोठे नुकसान होत आहे. सध्या धान à¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

आरमोरी पोलिसांची धडक कारवाई : लोखंडी जॉक बल्ली चोरीचा छडा, अवैध दारू व सुगंधित तंबाखू जप्त ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : आरमोरी पोलिसांनी विविध गुन्ह्यांविरोधात धडक कारवाई करत लोखंडी जॉक बल्ली चोरीचा छडा लावला असून, दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये अवैध देशी दारू तसेच शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीस गà¥..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

मुधोली चक नं. २ येथे तिसरी शिक्षण परिषद उत्साहात संपन्न ..


- शिक्षकांना विविध शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन; शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमांवर चर्चा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मुधोली चक नं. २, समूह साधन केंद्र गणपूर (रे) येथे ३० ऑक्टोबर २०२६ रोजी तिसरी शिक्षण परिषद मोठ्या उ..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

हत्तींच्या कळपाचा धानशेतीत धुडगूस : कापणीपूर्वीच पिके उद्ध्वस्त ..


- साखरा, काटली चक परिसरातील पाच-सहा शेतकऱ्यांचे नुकसान; चुरचुरा परिसरातही कळपाचा संचार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : पोर्ला वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींच्या कळपाचा उपद्रव वाढला असून, कापणीच्या तोंडावर असलेल्या धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बुधà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त गडचिरोली पोलीस दलाचा ५० हजार वृक्षलागवडीचा संकल्प : सायबर सुरक्षेचीही घेतली प्रतिज्ञा ..


- जिल्ह्यातील ७० पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे व पोलीस मदत केंद्रांच्या स्तरावर वृक्षलागवड; नागरिकांना पर्यावरण संवर्धनासह सायबर सुरक्षेचा संदेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून गडचिरोली पोलीस दलाने पर्या..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →