गडचिरोली बातम्या
बातम्या - Gadchiroli
- सेवा संकल्प अभियानांतर्गत ५० विद्यार्थ्यांची नोंदणी; सीआरसी नागपूरच्या अधिकाऱ्यांकडून विविध योजनांबाबत मार्गदर्शन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : दिव्यांग विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक सुरक्षा मिळावी, तसेच त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा à..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- दोन दुकानदारांना नोटीस; विद्यार्थ्यांनीही तंबाखूविक्री बंद करण्यासाठी घातली भावनिक साद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि शाळेचा परिसर तंबाखूमुक्त करण्याच्या उद्देशाने भामरागड तालुक्यातील कोयनगुडा ये..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रातील सफाई कामगारांनी प्रलंबित मागण्यांसाठी १२ ऑक्टोबर २०२६ पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील कंत्राटदाराकडील थकीत देणी आणि भविष्य निर्वाह निधी (EPF) मधील अनियमिततेबाबत वारंवाà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- अहेरी येथे विविध बैठकांना उपस्थित राहतील.
नागरिकांशी संवाद साधतील, निवेदने स्वीकारतील
..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- ४० वर्षांची धार्मिक परंपरा जपणाऱ्या सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाचा संकल्प; उद्या वडसा व चोप येथे दिव्य ज्योतीचे भव्य स्वागत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वडसा : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तिमय वातावरणात श्री रेणुका माता शक्तिपीठ, माहूरगड येथून पवितà¥..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- आष्टी पोलिसांची नाकाबंदी; टाटा इंट्रा पिकअपमधून देशी-विदेशी दारूचा साठा जप्त, वाहनचालक फरार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधरीत्या दारूची वाहतूक व विक्री करण्याचे प्रकार सुरूच आहेत. अशा अवैध धंद्यांविरुद्ध गडचिरोलà¥..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक; नियमभंग केल्यास कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : नवरात्रोत्सव, शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : ग्रामपंचायत गुरूपल्ली अंतर्गत गुरूपल्ली गावातील प्रकाश इष्टाम यांच्या घरासमोरील मागील अंदाजे पाच महिन्यांपासून बंद असलेला हातपंप भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI), गडचिरोली जिल्हा समितीच्या मागणीनंतर त्वरित दुरुस्त करण्यात आला. त्यà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : नवरात्र, शारदा-दुर्गा उत्सव, विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी, यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३६ अन्वये आदेश जारी केला आहे. हा आदेश संपूर्ण à¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- वृत्तपत्र विक्रेत्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध प्रà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→