महत्वाच्या बातम्या

  गडचिरोली बातम्या

  बातम्या - Gadchiroli

धानोरा तालुक्यात सेवा संकल्प अभियानातंर्गत नवीन वनहक्क दावे स्वीकृती शिबिरांना सुरुवात ..


- तालुक्यातील सर्व ६१ ग्रामपंचायतींमध्ये २१ ऑक्टोबरपर्यंत चालणार विशेष मोहीम; आज सालेभट्टी, रांगी, पुसटोला, आंबेझरी येथे पार पडले शिबीर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम, २००६ अंतर्गत वैयक्तिक व à¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज शुक्रवार ९ ऑक्टोंबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम ..


सकाळी ०८.०० वा. : राजवाडा निवासस्थान अहेरी येथून आष्टी चामोर्शी गडचिरोली-वेरागड- कुरखेडा मार्गे कोटगूल ता. कोरची करीता रवाना.

दुपारी १२.०० वा. : कोटगूल ता. कोरची येथे आगमन व सिताराम कवर यांच्या जयंती कार्यक्रमास उपस्थितो.

सोयीनुसार :  कोटगूल ता. कोरची येथून अहेरी करीता प्रयान अहेरी येथे आगमन व राजवाडà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

माता व बालकांचे पोषण सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा व्हील्स ग्लोबल फाउंडेशनशी सामंजस्य करार ..


- तळागाळातील मातांमध्ये विश्वास निर्माण करणे ही पहिली पायरी : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

- आयआयटी मुंबईच्या हेल्थ स्पोकन ट्युटोरियल्सद्वारे प्रशिक्षण; दुर्गम भागात ऑफलाइन व्हिडिओंचा वापर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

पेंढरी येथे गडचिरोली पोलिस दलातर्फे आरोग्य शिबिर : १७७ नागरिकांची तपासणी ..


- पोलीस रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा परिषद यांचा संयुक्त उपक्रम; ३६ नागरिकांना पुढील उपचारासाठी शिफारस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

रब्बी हंगामासाठी प्रमाणित बियाणे व पीक प्रात्यक्षिकांना अनुदान : शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन ..


- मका, ज्वारी, मसूर, हरभरा, करडई व भुईमुगासाठी विविध योजनांचा लाभ; ॲग्रीस्टॅक नोंदणी व फार्मर आयडी बंधनकारक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : सन २०२६-२०२७ च्या रब्बी हंगामात पिकांची उत्पादकता वाढविण्यासोबतच सुधारित व संकरित वाणांच्या प्रमाणित बियाण्यांचा वापर वा..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

लंबित धान बोनस तातडीने द्या सरकार, २-३ दिवसांत चुकारा अदा करा : आमदार विनोद अग्रवाल ..


- मंत्रालयात आयोजित बैठकीत धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्यासह दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यावर भर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रलंबित धान बोनस तातडीने जारी करावा आणि धान विक्रीचा चुकारा शेतकऱ्यांना २-३ दिवसà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

गोंडवाना सैनिक विद्यालयात  भारतीय वायुसेना दिन उत्साहात साजरा ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना सैनिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचिरोली येथे भारतीय वायुसेना दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. देशाच्या आकाशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय वायुसैनिकांच्या शौर्य, पराक्रम, त्याग आणि राष्ट्रसेवेला यावेळी अभिवादà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा : सुधाकर कोहळेंनी घेतला धर्मरावबाबांचा आशीर्वाद  ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा अहेरीतून केला. यावेळी त्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. धर्मरावबाबा ..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

फटाके विक्री परवान्यासाठी आता जिल्हा मुख्यालयाची धावपळ नाही ..


- जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांकडे अधिकार सुपूर्द; ग्रामीण व दुर्गम भागातील व्यावसायिकांना दिलासा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रीचा परवाना घेऊ इच्छिणाऱ्या व्यावसायिकांसाठी जिल्हा प्रशास..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणात योगदान देणाऱ्या ५५ विशेष शिक्षकांचा गौरव ..


- दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात विशेष शिक्षकांची महत्त्वाची भूमिका : सुहास गाडे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व सहाय्यभूत सेवा उपलब्ध करून देणाऱ्या ..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →