अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज शुक्रवार ९ ऑक्टोंबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


सकाळी ०८.०० वा. : राजवाडा निवासस्थान अहेरी येथून आष्टी चामोर्शी गडचिरोली-वेरागड- कुरखेडा मार्गे कोटगूल ता. कोरची करीता रवाना.
दुपारी १२.०० वा. : कोटगूल ता. कोरची येथे आगमन व सिताराम कवर यांच्या जयंती कार्यक्रमास उपस्थितो.
सोयीनुसार : कोटगूल ता. कोरची येथून अहेरी करीता प्रयान अहेरी येथे आगमन व राजवाडा निवासस्थान अहेरी येथे मुक्काम.




Petrol Price




