महत्वाच्या बातम्या

  गडचिरोली बातम्या

  बातम्या - Gadchiroli

सेवा संकल्प अभियान : विधायक विनोद अग्रवाल यांनी ८९ नारी शक्तींसह सेवाभावी कर्मचाऱ्यांचा केला सन्मान ..


- वृक्षधरा फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण आणि रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवा आणि समर्पणाच्या २५ वर्षांच्या पूर्तीनिमित्त भारतीय जनता पार्टी, नागराधाम-कटंगीटोला, चांदनीटोलà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

गोंदिया येथे फेडबँकेच्या ७०५व्या शाखेचा शुभारंभ : आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : फेडबैंक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची गोंदिया शाखा १ ऑक्टोबर २०२६ रोजी विधायक विनोद अग्रवाल यांच्या हस्ते बाजाज नगर येथील प्रीतम लॉनजवळ, एका तारा रेस्टॉरंटच्या समोर भव्य स्वरूपात उद्घाटन करण्यात आली.

ही शाखा फेडबैंकची ७०५ वी शाखा म्..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

क्रीडा संकुल आरमोरी येथे मोफत योग शिबिर ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : तालुका क्रीडा संकुल आरमोरी येथे मागील काही दिवसांपासून पतंजली सेवा समिती आरमोरी तर्फे योगाचार्य अजय कालबांधे व धनराज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सकाळी ५ वाजता योग शिबिर भरविण्यात येत आहे.

या योग शिबिराचे मुख्य उद्देश हà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

बाजारातील मागणी नुसार पीक विविधीकरणाचे मॉडेल विकसित करा : सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल ..


धानासोबत मका, नाचणी, काजू, फळबागा, भाजीपाला व मसाला पिकांना प्रोत्साहन देण्याच्या सूचना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : हमीभावाच्या माध्यमातून शेतमालाची खरेदी सुरू असली तरी केवळ पारंपरिक पीक पद्धतीवर अवलंबून न राहता बाजारातील मागणी, स्थानिक कृषी परिस्थिती आणि विà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

कर्करोगाला बालवयातच प्रतिबंधाचे कवच, १२५४ मुलींना एचपीव्ही लस ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गर्भाशयमुखाचा कर्करोग रोखण्यासाठी जिल्ह्यात किशोरवयीन मुलींच्या एचपीव्ही लसीकरणाला वेग आला आहे. मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत जिल्ह्यात १,२५४ मुलींना एचप..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

गोंडवाना सैनिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी ..


- वक्तृत्व स्पर्धेसह स्वच्छता उपक्रम; विद्यार्थ्यांनी दिला राष्ट्रनिर्माणाचा संदेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना सैनिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचिरोली येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यां..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

गोंडवाना सैनिक विद्यालयाच्या विभागस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी U-१४ संघाची झेप ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली व जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये गोंडवाना सैनिक विद्यालयाच्या १४ व..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

नन्हे सितारे विभागीय स्पर्धेत लोक बिरादरीचे नन्हे सितारे चमकले ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : आदिवासी विकास विभागांतर्गत, ओपन लिंक फाऊंडेशन मार्फत इ.१ ली ते ८ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांकरीता नन्हे सितारे उपक्रमांतर्गत विभागीय स्पर्धा ३० सप्टेंबर २०२६ ला शासकीय आश्रम शाळा,कवडस, तालुका- हिंगणा, जिल्हा- नागपूर येथे घेण्याà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

बालपणाच्या शाळेत पुन्हा माजी विद्यार्थी ! ..


- जुन्या आठवणींना उजाळा; शाळा विकासासाठी सहकार्याचा निर्धार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : बालपणीच्या आठवणी, गुरुजनांचे संस्कार आणि शाळेने दिलेल्या शिक्षणाचे ऋण व्यक्त करण्यासाठी माजी विद्यार्थी पुन्हा एकदा आपल्या जुन्या शाळेच्या अंगणात एकत्र आले. पंचायà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार ..


- मद्दीगुडम जिल्हा परिषद शाळेच्या विविध प्रश्नांबाबत ग्रामसेवकांना निवेदन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : पंचायत समिती अहेरी अंतर्गत ग्रामपंचायत किष्टापूर (वेल) हद्दीतील मद्दीगुडम जिल्हा परिषद शाळेत आयोजित माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्रमादरम्यान शाळ..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →