महत्वाच्या बातम्या

  गडचिरोली बातम्या

  बातम्या - Gadchiroli

पूल नसल्याने नागरिकांचे हाल : रेगडीगुटा–झुरी रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची CPI ची मागणी ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : रेगडीगुटा ते झुरी गावाकडे जाणाऱ्या मातीमुरूम रस्त्यावरील नाल्यावर कायमस्वरूपी पूल नसल्याने पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गावकऱ्यांनी गावात बैठक घेऊन भारतीय कम्युनिà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज शनिवार १० ऑक्टोंबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम ..


- अहेरी येथे विविध बैठकांना उपस्थित राहतील. 

नागरिकांशी संवाद साधतील, निवेदने स्वीकारतील

..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

कटेझरी येथे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर : १२२ नागरिकांची तपासणी ..


- पोलीस रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा परिषद यांचा संयुक्त उपक्रम; गरजेनुसार मोफत औषधोपचार आणि पुढील तपासणीसाठी मार्गदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने à..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

पूल नसल्याने नागरिकांचे हाल : रेगडीगुटा-झुरी रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची CPIची मागणी ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : रेगडीगुटा ते झुरी गावाकडे जाणाऱ्या मातीमुरूम रस्त्यावरील नाल्यावर कायमस्वरूपी पूल नसल्याने पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गावकऱ्यांनी गावात बैठक घेऊन भारतीय कम्युनिà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

सिरोंचा शहरातील चौदा आंगणवाडी केंद्रातील शेकडो स्तनदा व गरोदरमाता चार महिन्यांपासून पूरक पोषण आहार योजनेपासून वंचित ..


- काँग्रेसचे रवि सल्लम यांनी दिली बालविकास प्रकल्प कार्यालयाला कुलूप ठोकण्याची इशारा!

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : सिरोंचा नगरपंचायत हद्दीतील चौदा आंगणवाडी केंद्रामधील शेकडो स्तनदा व गरोदरमाता मागील चार महिन्यांपासून पूरक पोषण आहार योजनेपासून वंचà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

मुलचेरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा : शेतकरी कामगार पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा : मुलचेरा तालुका हा मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून असलेला आदिवासी व ग्रामीण तालुका आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असून त्यांचे संपूर्ण कुटुंब शेतीवशेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. चालू खरीप हंगामामध्ये  पावसाचे प्..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

गडचिरोलीत कृषी तंत्रज्ञान प्रसार व मूल्यवर्धनासाठी सामंजस्य करार ..


- जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, आत्मा आणि गोंडवाना विद्यापीठाच्या STRC चा संयुक्त पुढाकार; शेतकरी प्रशिक्षण, कृषी प्रक्रिया, ब्रँडिंग आणि बाजारपेठ जोडणीवर भर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील कृषी क्षेत्राचा विकास साधण्यासोबतच शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

विद्यार्थी विकास कार्यक्रम अधिकारी कार्यशाळा उत्साहात संपन्न ..


- विद्यार्थी विकास विभागाच्या विविध योजनांवर मार्गदर्शन; अनुदान, कमवा आणि शिका योजना, वैद्यकीय मदत व अहवाल सादरीकरणावर सविस्तर चर्चा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /आष्टी : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या विद्यार्थी विकास विभाग आणि महात्मा ज्योतिबा फुले कला महाà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टी येथे आंतरमहाविद्यालयीन धनुर्विद्या स्पर्धा उत्साहात संपन्न ..


- पुरुष व महिला गटातील खेळाडूंचा सहभाग; विद्यापीठातील मान्यवरांची विशेष उपस्थिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आष्टी : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली तथा वनवैभव शिक्षण मंडळ, अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टी येथे दिनांà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक व विक्रीवर बंदी ..


- संभाव्य चारा टंचाई टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; अधिकृत मंजुरीच्या वाहतुकीला अपवाद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी आणि भविष्यात संभाव्य चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या हदà¥..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →