बातम्या - Gadchiroli
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : नवरात्र, शारदा-दुर्गा उत्सव, विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी, यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३६ अन्वये आदेश जारी केला आहे. हा आदेश संपूर्ण à¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Nagpur
- ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंजनाताई पाठक यांचे प्रतिपादन; वर्तुळ कथासंग्रहाचे प्रकाशन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती समाजाची संस्कृती, परंपरा, विचार आणि अस्मिता जपणारी जीवनधारा आहे, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्रà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी करून वृत्तपत्र विक्रेत्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी अनमोल पाटील यांनी तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्याकडे निवेदन सादर केले.
वृत्तपत्र विक्रेते हे पà¥..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : काम व रोजगारासंबंधीच्या नाराजीतून कोळसा वाहतूक करणारा ट्रक पेटवून दिल्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), चंद्रपूरच्या पथकाने उलगडा केला आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून, तपासादरम्यान अन्य दोघांची नावे निष्पन्न झ..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत बेटी बचाव, बेटी पढाव तसेच पोषण आहार सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी बल्लारपूर येथील साईबाबा सभागृहात करण्यात आले. नागरी एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या वतीने तसेच जिल्ह..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - todayspecialdays
१० ऑक्टोबर महत्वाच्या घटना
१८४६ : इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांनी नेपच्यून ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटन चा शोध लावला.
१९११ : चीनमध्ये किंग वंशाचा शेवट.
१९१३ : पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले.
१९४२ : सोव्हिएत युनियनचे ऑस्ट्रेलिया बरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
- आष्टी रिठ व पळसगाव येथील बाधित शेतकऱ्यांशी संवाद
- एकूण पेरणी क्षेत्राच्या २० टक्के क्षेत्राचे ग्राउंड ट्रुथिंग तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतपिà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Rajy
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
अयनुद्दीन सोलन्की / घाटन्जी : घाटंजी तालुक्यातील कुंभारी शेत शिवारात ०९ आक्टोम्बर रोजी १२.४५ वाजता, आपल्या आर्थिक फायद्यासाठी गांज्याची लागवड केल्या प्रकरणी राजु रामाजी सलाम (४२ वर्षे, रा. कुंभारी ता. घाटंजी) विरुद्ध घाठन्जी पोलीस ठाण्यात अपराध क्रमान्क ८९८/२०..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीचे केंद्र असलेल्या घुग्घुस येथील चिंतामणी महाविद्यालयातच चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना समोर आली आहे. महाविद्यालयाचे कुलूप तोडून कर्मचारी कक्षातील कपाटात ठेवलेले एचपी कंपनीचे दोन जुने लॅपटॉप अजà¥..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : रेगडीगुटा ते झुरी गावाकडे जाणाऱ्या मातीमुरूम रस्त्यावरील नाल्यावर कायमस्वरूपी पूल नसल्याने पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गावकऱ्यांनी गावात बैठक घेऊन भारतीय कम्युनिà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→