बातम्या - Gadchiroli
- आमगाव-गोंदिया मार्गावरील तांडा येथील घटना; अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : आमगाव-गोंदिया मार्गावरील ग्राम तांडा येथील लाडो ढाब्यासमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
- तीव्र ब्लास्टिंगमुळे प्राचीन हनुमान मूर्ती पडल्याचा ग्रामस्थांचा दावा; शेती, घरांचे नुकसान, प्रदूषण आणि बेरोजगारीच्या प्रश्नांवर वेकोली प्रशासनाला इशारा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : वेकोलीच्या एकोणा कोळसा खाणीत होणारे तीव्र ब्लास्टिंग, त्यामुळे शेती à..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Bhandara
- काटेबाम्हणी येथील घटना; दोघांविरुद्ध तुमसर पोलिसांत गुन्हा दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : शेतातील नहराच्या पाण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीच्या डोक्यावर लोखंडी सळाखीने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना तुमसर तालुक्यातील काटेबाम्ह..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- आ. धर्मराव बाबा आत्राम यांचा अल्टिमेटम, दोन दिवसांत पदे भरा; अन्यथा कुलूप ठोकणार!
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील गरोदर माता व बालकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या अहेरी येथील à..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मपुरी, जिवती व बल्लारपूर या तीन तालुक्यांतील प्रमुख पाच पिकांचे २० टक्के क्षेत्रावर सर्वेक्षण (ग्राऊंड ट्रुथिंग) करून तातडीने अहवाल सादर करण्य..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बालाजी वॉर्ड येथील माळी समाज भवनात ९ ऑक्टोबर रोजी पोषण माह अभियान समारोप व सेवा संकल्प अभियानानिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महिलांचे आरोग्य, बालकांचे संरक्षण, महिला सुरक्षा आणि पोषणाचे मà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : नवरगाव-सिंदेवाही मार्गावरील एमआयडीसी परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकचा मागील डाला पलटी झाल्याची घटना १० ऑक्टोबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी ट्रकचालक अब्दुल आतीफ शेख रफीक ४८ वर्ष, रा. जुने शहर, अकोला याच्यावि..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
अतिवृष्टी आणि कीडरोगामुळे नुकसान; वर्ष उलटूनही भरपाई नाही, १,०९० हेक्टरवरील कापूस विम्याच्या प्रतीक्षेत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : खरीप हंगाम २०२५ मध्ये अतिवृष्टी आणि कीडरोगांमुळे कापूस पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची भरपाई à¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Nagpur
- १९ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनाचा इशारा; मानधनाअभावी कर्मचारी आर्थिक संकटात
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनमधील राज्यà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
- देशसेवेचे स्वप्न उराशी; ८,०१७ पदांसाठी शारीरिक चाचणी सुरू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : भारतीय सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या युवकांची पावले सध्या विसापूरकडे वळली आहेत. बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल, विसापूर येथे ३ ते १६ ऑक्टोबर à¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→