बातम्या - Bhandara
- नऊ महिन्यांची गर्भवती गाय, दोन गोहे आणि एका गोन्हीचा समावेश; पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / लाखनी : लाखनी तालुक्यातील किटाडी शिवारात पट्टेदार वाघाने चार पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांना जागीच ठार केल्याची घटना शनिवारी १० ऑक्टोबर à¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- पुण्यातील अनुभवी तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची केंद्राला भेट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Nagpur
- मध्यरात्री शेतात बांधलेल्या जनावरांवर हल्ला; शेतकऱ्यांचे सुमारे १ लाख १० हजार रुपयांचे नुकसान
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कामठी : कामठी परिसरातील जाखेगाव व बोरगाव शिवारात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा वावर वाढला असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच हरित आच्छादन वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. विकसीत भारत ग्रामीण रोजगार व आजिविका हमी योजना (व्हीबीजी-राम-जी) आणि जिल्हा खनीà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, बल्लारपूरच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त १६, १७ आणि १८ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य कमल दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील शगुन लॉनसमोरील मैदानावर हा महोत्सव रंगणार असून, स्पर्धकांसाठी à..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
- मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोगाचे लवकर निदान करण्यावर विशेष भर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : असंसर्गजन्य आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन जिल्ह्यात ३० वर्षांवरील सर्व नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य वि..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- सेवा संकल्प अभियानांतर्गत ५० विद्यार्थ्यांची नोंदणी; सीआरसी नागपूरच्या अधिकाऱ्यांकडून विविध योजनांबाबत मार्गदर्शन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : दिव्यांग विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक सुरक्षा मिळावी, तसेच त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा à..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रातील सफाई कामगारांनी प्रलंबित मागण्यांसाठी १२ ऑक्टोबर २०२६ पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील कंत्राटदाराकडील थकीत देणी आणि भविष्य निर्वाह निधी (EPF) मधील अनियमिततेबाबत वारंवाà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - todayspecialdays
११ ऑक्टोबर महत्वाच्या घटना
१८५२ : युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी या ऑस्ट्रेलियातील विद्यापीठची स्थापना.वाढदिवस भेटवस्तू शोधा
१९८७ : श्रीलंकेत भारतीय पीस रक्षक फोर्सद्वारे ऑपरेशन पवन ची सुरवात झाली.
२००१ : व्ही. एस. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर.
२००१ : पोलरॉईड कार्पोरेशनने दिà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- अहेरी येथे विविध बैठकांना उपस्थित राहतील.
नागरिकांशी संवाद साधतील, निवेदने स्वीकारतील
..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→