महत्वाच्या बातम्या
  बातम्या - Chandrapur

बल्लारपुरात धारदार गुप्तीसह तरुण ताब्यात : दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, शस्त्र कायद्यान्वये गुन्हा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्ड परिसरातील नागमंदिराजवळ धारदार लोखंडी गुप्ती बाळगून फिरणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाला बल्लारपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांना पाहताच त्याने हातातील शस्त्र बाजूला फेकून दिले. मात्र, पोलिसांनी पंच..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

हाजराफॉल गेटसमोर दुचाकीची खांबाला धडक : २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : भरधाव वेगात मोटारसायकल चालविताना नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या खांबाला जोरात धडकली. या भीषण अपघातात मोटारसायकलस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सालेकसा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हाजराफॉल गेटसमोर शà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Bhandara

विषारी औषध प्राशन केल्याने दोन महिलांचा मृत्यू..


- मोहाडी आणि पवनी तालुक्यातील घटना; भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू

विदर्भ नव एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यातील मोहाडी आणि पवनी तालुक्यांत विषारी औषध प्राशन केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

वासाळ्यात बिबट्याचा धुमाकूळ : तीन शेळ्या ठार ..


देऊळगाव शिवारातही बिबट्याचे दर्शन; वनविभागाकडून ट्रॅप कॅमेरे लावून निगराणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : गावाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या घराजवळील गोठ्यात शिरून बिबट्याने तीन शेळ्यांवर हल्ला करत त्यांना ठार केल्याची घटना शनिवारी रात्री वासाळा येथ..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Bhandara

हिवाळ्यापूर्वीच उन्हाचा तडाखा वाढला : किटाडीत तापमान ३५ अंशांवर..


- सकाळी गारवा, तर दुपारी कडक ऊन; बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण

विदर्भ नव एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचल्याने हिवाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच न..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

रेल्वेखाली येऊन २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू..


- वडसा-अर्जुनी रेल्वेमार्गावरील घटना; देसाईगंज पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : वडसा ते अर्जुनी रेल्वेमार्गावर रेल्वेखाली आल्याने एका २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ११ ऑक्टोबर रोजी घडली. शंकर केशव à..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - todayspecialdays

आजचे दिनविशेष..


१२ ऑक्टोबर महत्वाच्या घटना

१४९२ : ख्रिस्तोफर कोलंबस वेस्ट इंडिजमधील बहामाज येथे पोचला. आपण भारतात पोहोचलो आहोत असा त्याचा समज झाला.ऑफर शोधा

१८२३ : स्कॉटलंडचे चार्ल्स मॅकिंटॉश यांनी पहिला रेनकोट विकला.

१८४७ : वर्नर वॉन सीमेन्स यांनी सीमेन्स व हलस्के (सीमेन्स एजी) कंपनी ची सुरवात केली.

१८५à¥..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

मैत्रीच्या विश्वासाला सायबर फसवणुकीचा काळिमा! सात तरुणींच्या बँक खात्यांतून १ कोटींचे संशयास्पद व्यवहार : दोघांना अटक..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून मेहनत करणाऱ्या सात होतकरू तरुणींच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्यांच्या बँक खात्यांचा सायबर फसवणुकीसाठी वापर केल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीत उघडकीस आला आहे. मैत्रीच्या नात्यावर विश्वास ठेवून बँक ..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

हातात आलेले धानपिक पावसाने हिरावले : कर्जाच्या चिंतेत ६५ वर्षीय शेतकऱ्याची तलावात उडी घेऊन आत्महत्या..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका, हातात आलेले धानपीक पावसाअभावी उद्ध्वस्त आणि डोक्यावर खासगी मायक्रो फायनान्सचे कर्ज या संकटांच्या विळख्यात सापडलेल्या नागभिड तालुक्यातील मींथुर येथील ६५ वर्षीय शेतकऱ्याने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्यà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

चंद्रपूरच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून विकासकामांना गती..


- चांदा इंडस्ट्रियल इस्टेटमधील मुख्य रस्ता, अंतर्गत रस्ते व प्रवेशद्वाराची ३ कोटींची कामे पूर्ण; उर्वरित कामेही मार्गी लावण्याचा निर्धार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : ऐतिहासिक वारसा, औद्योगिक क्षमता आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या बळावर चंद्रपूरच्या सर्वा..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →