बातम्या - Gadchiroli
- काँग्रेसचे रवि सल्लम यांनी दिली बालविकास प्रकल्प कार्यालयाला कुलूप ठोकण्याची इशारा!
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : सिरोंचा नगरपंचायत हद्दीतील चौदा आंगणवाडी केंद्रामधील शेकडो स्तनदा व गरोदरमाता मागील चार महिन्यांपासून पूरक पोषण आहार योजनेपासून वंचà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : सेवा संकल्प अभियानांतर्गत निम्न वर्धा कालवे विभाग व वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने २ ते १७ ऑक्टोंबर या कालावधीत जलसेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ नागपूर पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अनील फरकडे, निम्न à¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : गोवंशीय जनावरांची अवैध व अमानुष वाहतूक करणाऱ्या सहा चाकी आयशर ट्रकवर पडोली पोलिसांनी कारवाई केली. पडोली चौकातील नाकाबंदी दरम्यान पोलिसांना पाहून भरधाव वेगाने पळ काढणाऱ्या ट्रकचा पोलिसांनी पाठलाग करून वरोडा गावाजवळ अडविले. या कारवाईत à¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा : मुलचेरा तालुका हा मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून असलेला आदिवासी व ग्रामीण तालुका आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असून त्यांचे संपूर्ण कुटुंब शेतीवशेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. चालू खरीप हंगामामध्ये पावसाचे प्..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- संभाव्य चारा टंचाई टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; अधिकृत मंजुरीच्या वाहतुकीला अपवाद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी आणि भविष्यात संभाव्य चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या हदà¥..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- तालुक्यातील सर्व ६१ ग्रामपंचायतींमध्ये २१ ऑक्टोबरपर्यंत चालणार विशेष मोहीम; आज सालेभट्टी, रांगी, पुसटोला, आंबेझरी येथे पार पडले शिबीर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम, २००६ अंतर्गत वैयक्तिक व à¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांकडून अन्य कामे करून घेतली जात असल्याचा गंभीर प्रकार बल्लारपूर नगर परिषदेत समोर आला आहे. अग्निशमन विभागात कार्यरà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : मौजा आसन खुर्द येथून चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा शोध घेण्यात गडचांदूर पोलिसांना यश आले आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेत चोरीस गेलेली ट्रॉली आणि चोरीसाठी वापरलेले ट्रॅक्टर à..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
- नवउद्योजक व लघुउद्योगांना मिळणार निर्यातविषयक मार्गदर्शन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील उद्योगांना निर्यातीच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच स्थानिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्यà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : हसतखेळत मुलाला शाळेत सोडून पिता आपल्या गावाकडे परतत होता. मात्र, गावात पोहोचण्यापूर्वीच शिक्षकाचा फोन आला आणि अवघ्या १२ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूची बातमी कानावर पडली. काही तासांपूर्वी डोळ्यांसमोर असलेल्या लेकराच्या मृत्यूची बातमी ऐकत..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→