बातम्या - Chandrapur
- महसूल मंडळनिहाय भरारी पथके स्थापन करण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, उपलब्ध पाणीसाठ्याचे संरक्षण करून नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा प्र..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Nagpur
- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा आदेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्यातील संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्याच्या उद्देशाने नागपूर जिल्ह्यातील चाऱ्याची जिल्ह्याबाहेर विक्री व वà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Bhandara
- वैरण बियाणांची लागवड, चाऱ्याची साठवणूक व मुरघास निर्मितीवर भर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : सन २०२६-२०२७ च्या पावसाळ्यात एल निनोच्या प्रभावामुळे राज्यासह भंडारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने आगामी काळात जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होण..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
- शहर पोलिसांच्या डीबी पथकाची कारवाई; भिवापूर वॉर्डातील नुरानी मशिदीजवळ सापळा रचून गांजासदृश पदार्थ जप्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरात स्वतःच्या राहत्या घरातून गांजाची बेकायदेशीर विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांच्या गुन्हे à..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या ऊर्जानगर वसाहतीतील स्नेहबंध सभागृहात १० ऑक्टोबर रोजी सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन (एसईए – पीएन १०९२) च्या प्रथम निर्मिती राज्य परिषदेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील तिन्ही वीज कंपन्यांमध्ये कारà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील श्री ज्ञानेश महाविद्यालय, येथे भारतीय शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय श्री. रामराव पाटील बोरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
श्री रामराव पाटील बोरकर..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
- १४ हजार ६९४ मतदारांचा हिशोब लागत नसल्याच्या वृत्तात तथ्य नाही; पुनरीक्षण प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार सुरू असल्याचे मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या नोंदींबाबत प्रशासनाकडà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - todayspecialdays
१३ ऑक्टोबर महत्वाच्या घटना
५४: ५४ई.पूर्व : नीरो १७व्या वर्षी रोमन सम्राट बनला.ऑफर शोधा
१७७३ : चार्ल्स मेसियर यांनी व्हर्लपूल गॅलेक्सीचा शोध लावला.
१८८४ : ग्रिनिच जवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानून आंतरराष्ट्रीय मान्यता त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.
१९२३ : तुर्कस्तानची राजà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- अहेरी येथे विविध बैठकांना उपस्थित राहतील.
नागरिकांशी संवाद साधतील, निवेदने स्वीकारतील
..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- अहेरी महिला व बाल रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याच्या हालचालींना वेग; प्रतिनियुक्तीवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना परत बोलावले
- १३ ऑक्टोबरला रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा निर्णय तूर्त मागे; उर्वरित पदे भरण्याची आमदारांची मागणी कायम
विदर्भ नव एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अह..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→