महत्वाच्या बातम्या
  बातम्या - Bhandara

सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध योजनांची जनजागृती व मार्गदर्शन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६  या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांच्यामार्फत विविध शैक्षणिक संस्थांमध्ये युवक-युवतींसाठी रोजगार, कौà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Wardha

शेतीपूरक व्यवसायांतून शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धीची संधी..


- वर्ध्यात मशरूम, मोती, झिंगे व केशर उत्पादन तंत्रज्ञानावर जिल्हास्तरीय प्रशिक्षण; ५०० हून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे पर्यायी स्रोत निर्माण करावेत, तसेच शेतीपूरक वà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

राँग साइडचा शॉर्टकट जीवावर बेतू शकतो : जेटपुरा गेटवर वाहतूक पोलिसांचा इशारा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : काही क्षणांची घाई, काही मीटरचा शॉर्टकट आणि नियमांकडे केलेले दुर्लक्ष कधी मोठ्या अपघाताला निमंत्रण देईल, सांगता येत नाही. जेटपुरा गेट परिसरातील वाहतूक कोंडी आणि चुकीच्या दिशेने वाहन चालविण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

माता व बालकांचे पोषण सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा व्हील्स ग्लोबल फाउंडेशनशी सामंजस्य करार..


- तळागाळातील मातांमध्ये विश्वास निर्माण करणे ही पहिली पायरी : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

- आयआयटी मुंबईच्या हेल्थ स्पोकन ट्युटोरियल्सद्वारे प्रशिक्षण; दुर्गम भागात ऑफलाइन व्हिडिओंचा वापर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

नापिकीने हिरावला शेतकऱ्याचा आधार; मारडा येथे ५२ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : ज्या काळ्या मातीत आयुष्यभर कष्टाचे बीज पेरले, त्याच शेतात एका शेतकऱ्याची जीवनयात्रा संपल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना मारडा येथे घडली. सततच्या नापिकीच्या संकटाला कंटाळून ५२ वर्षीय मनीष रघुनाथ माकोडे यांनी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी आपल्या श..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

पेंढरी येथे गडचिरोली पोलिस दलातर्फे आरोग्य शिबिर : १७७ नागरिकांची तपासणी..


- पोलीस रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा परिषद यांचा संयुक्त उपक्रम; ३६ नागरिकांना पुढील उपचारासाठी शिफारस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

सुभाष वार्डात टॉवर उभारणीला नागरिकांचा तीव्र विरोध : मुख्याधिकाऱ्यांची घेतली भेट..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील सुभाष वार्ड परिसरात टॉवर उभारणीचे काम सुरू असताना स्थानिक नागरिकांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. परिसरातील नागरिकांनी एकत्र येत टॉवर उभारणीला आक्षेप नोंदवित नगर परिषद मुख्याधिकारी विशाल वाघ यांची भेट घेऊन आपली भूमिका à¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Wardha

जिल्ह्यातील १,६२७ अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण संसद चे आयोजन..


- पोषण संसदेतून पोषण जनजागृतीचा जागर
- सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : एकात्मिक बाल विकास सेवा योजना व पोषण अभियानाच्या माध्यमातून माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी या भावनेला बळ देत जिल्ह्यातील सर्व १,६२७ अंगणवाडी केंद्रांमध्ये à¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Rajy

मार्डी येथे कु-हाडीने हल्ला करुन खुन केल्याप्रकरणी आरोपी प्रदीप भालशन्कर यास जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये द्रव्य दन्ड..


- अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, पान्ढरकवडा न्यायालयाचा निकाल 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
अयनुद्दीन सोलंकी / घाटन्जी : मारेगाव पोलीस स्टेशन अन्तर्गत येत असलेल्या मार्डी येथे आरोपी प्रदीप उर्फ काल्या गोविंदराव भालशन्कर याने किरकोळ वादातुन कैलास बन्डू सलाम याच्या डोक्यावर, à..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

रब्बी हंगामासाठी प्रमाणित बियाणे व पीक प्रात्यक्षिकांना अनुदान : शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन..


- मका, ज्वारी, मसूर, हरभरा, करडई व भुईमुगासाठी विविध योजनांचा लाभ; ॲग्रीस्टॅक नोंदणी व फार्मर आयडी बंधनकारक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : सन २०२६-२०२७ च्या रब्बी हंगामात पिकांची उत्पादकता वाढविण्यासोबतच सुधारित व संकरित वाणांच्या प्रमाणित बियाण्यांचा वापर वा..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →