बातम्या - Gadchiroli
- कुडवा येथील घटना; रामनगर पोलिसांत प्रकरणाची नोंद
विदर्भ नव एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : कामानिमित्त घराबाहेर गेलेल्या ४१ वर्षीय युवकाने कुटुंबाच्या शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी १० सकाळी उघडकीस आली. सुरेंद्र तुळसीदास रामटेके वय ४१, à¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Bhandara
- कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत रुग्णसेवेचा वसा जपणाऱ्या महिला अधिपरिचारिकांचा सेवाभाव प्रेरणादायी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : रुग्णांच्या वेदना समजून घेत, त्यांच्या मनात जगण्याचा विश्वास जागवत आणि प्रत्येक कठीण प्रसंगी मायेचा आधार देत महिला अधिपरिचारिका आरà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ नव एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : डुक्कर पकडून घेऊन जाण्यास विरोध केल्याने एका तरुणाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना वरोरा शहरातील जिजामाता वॉर्ड परिसरातील सहारा पार्क येथे ११ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. यावेळी तरुणाच्या दुचाकीची चावी जबरदस्तीने हिसकावून घे..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Bhandara
- पोलीस अधीक्षक नरुल हसन यांचे आवाहन; ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : शारदीय नवरात्रोत्सव शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करावा. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Nagpur
- हिंगणा नगरपंचायतीची धडक मोहीम; ४ हजारांचा दंड वसूल, दोन जनावरे परत
विदर्भ नव एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : सार्वजनिक रस्त्यावर जनावरे बांधून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे आणि अस्वच्छता पसरविण्याच्या प्रकाराची दखल घेत हिंगणा नगरपंचायतीने पशुमालक स्वप्निल मते यांच्यावर दंडा..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ नव एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा येथील लॉयड्स मेटलच्या रेल्वे सायडिंग परिसरात उभ्या असलेल्या दोन ट्रकमधून डिस्कसह एकूण १७ टायर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरी झालेल्या टायर व डिस्कची किंमत सुमारे २ लाख ५० हजार रुपये असून, याप्रकरणी दोन ट्रकचालकांविरुद्ध à¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
- पहिल्याच दिवशी प्रतिक्विंटल ६,४०० रुपये दर; ८४७ क्विंटलची आवक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भद्रावती : कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीच्या चंदनखेडा येथील उपबाजारात रविवारी ११ ऑक्टोबर सोयाबीन खरेदीचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती राजू डोंगे यांच्या हस्ते कर..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Bhandara
- माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत आयोजन : मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीवर भर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने खराशी येथे आयोजिà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- ४५ वर्षांची परंपरा जपणाऱ्या नवदुर्गा उत्सव मंडळाचा उपक्रम; अमरनाथ गुहा व माँ धारीदेवी मंदिराचा देखावा ठरतोय आकर्षण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : दुर्गामातेच्या भक्तीने भारलेले वातावरण, ‘जय माता दी’चा जयघोष, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि ..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- नागरिकांचे आरमोरी पोलिसांना निवेदन; युवकांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : शहरातील शेगाव टोली, बीएसएनएल टॉवर तसेच पालोरा रोड परिसरात मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेली अवैध दारूविक्री तातडीने बंद करण्यात यावी, अशी जोरदार मà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→