Today SpecialDays News
todayspecialdays |
बातमीची तारीख : 13 Oct 2026
१३ ऑक्टोबर महत्वाच्या घटना
५४: ५४ई.पूर्व : नीरो १७व्या वर्षी रोमन सम्राट बनला.ऑफर शोधा
१७७३ : चार्ल्स मेसियर यांनी व्हर्लपूल गॅलेक्सीचा शोध लावला.
१८८४ : ग्रिनिच जवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानून आंतरराष्ट्रीय मान्यता त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.
१९२३ : तुर्कस्तानची राजà¤..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 12 Oct 2026
१२ ऑक्टोबर महत्वाच्या घटना
१४९२ : ख्रिस्तोफर कोलंबस वेस्ट इंडिजमधील बहामाज येथे पोचला. आपण भारतात पोहोचलो आहोत असा त्याचा समज झाला.ऑफर शोधा
१८२३ : स्कॉटलंडचे चार्ल्स मॅकिंटॉश यांनी पहिला रेनकोट विकला.
१८४७ : वर्नर वॉन सीमेन्स यांनी सीमेन्स व हलस्के (सीमेन्स एजी) कंपनी ची सुरवात केली.
१८५à¥..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 11 Oct 2026
११ ऑक्टोबर महत्वाच्या घटना
१८५२ : युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी या ऑस्ट्रेलियातील विद्यापीठची स्थापना.वाढदिवस भेटवस्तू शोधा
१९८७ : श्रीलंकेत भारतीय पीस रक्षक फोर्सद्वारे ऑपरेशन पवन ची सुरवात झाली.
२००१ : व्ही. एस. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर.
२००१ : पोलरॉईड कार्पोरेशनने दिà..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 10 Oct 2026
१० ऑक्टोबर महत्वाच्या घटना
१८४६ : इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांनी नेपच्यून ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटन चा शोध लावला.
१९११ : चीनमध्ये किंग वंशाचा शेवट.
१९१३ : पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले.
१९४२ : सोव्हिएत युनियनचे ऑस्ट्रेलिया बरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 08 Oct 2026
८ ऑक्टोबर महत्वाच्या घटना
१९३२ : इंडियन एअर फोर्स अॅक्ट द्वारे भारतीय वायूदलाची स्थापना झाली.ऑफर शोधा
१९३९ : दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडचा पश्चिम भाग ताब्यात घेतला.
१९५९ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय डी-लिट पदवी घरी येऊन दिली.
१९६२ : अल्जीरीयाचा संयुक्त..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 07 Oct 2026
७ ऑक्टोबर महत्वाच्या घटना
३७६१ : ३७६१ई.पूर्व: हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस.टेलिस्कोप घ्या
१९०५ : पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न होता.
१९१२ : हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज सुरू झाले.
१९१९ : महात्..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 06 Oct 2026
६ ऑक्टोबर महत्वाच्या घटना
१९०८ : ऑस्ट्रियाने बोस्निया व हेर्झेगोविना हे प्रांत बळकावले.
१९२७ : वॉर्नर ब्रदर्स चा जॅझ सिंगर हा जगातील पहिला बोलपट अमेरिकेत प्रदर्शित झाला.
१९४९ : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यà¤..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 05 Oct 2026
५ ऑक्टोबर महत्वाच्या घटना
१८६४ : भीषण चक्री वादळामुळे कोलकाता शहर उद्धवस्त होऊन सुमारे ६०,००० लोक ठार झाले.
१९१० : पोर्तुगालमधील राजसत्ता संपुष्टात येऊन ते प्रजासत्ताक बनले.
१९४८ : अश्गाबात येथील भूकपात सुमारे १,१०,००० लोक ठार झाले.
१९५५ : पंडित नेहरुंच्या हस्ते हिंदुस्तान मशिन टूल्स या कà..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 04 Oct 2026
४ ऑक्टोबर महत्वाच्या घटना
१८२४ : मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.
१९२७ : गस्टन बोरग्लम याने माऊंट रशमोअर चे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.
१९४० : ब्रेनर पास येथे अॅडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली.
१९४३ : दुसरे महायुद्ध – अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्य..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 03 Oct 2026
३ ऑक्टोबर महत्वाच्या घटना
१६७० : शिवाजी महाराजांनी दुसर्यांदा सुरत लुटली.
१७७८ : ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक अलास्का येथे पोहोचले.
१९३२ : इराकला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९३५ : जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने इथिओपिया पादाक्रांत केले.
१९५२ : युनायटेà..
- VNX बातम्या | अधिक वाचा..