Today SpecialDays News
todayspecialdays |
बातमीची तारीख : 02 Oct 2026
२ ऑक्टोबर महत्वाच्या घटना
१९०९ : रमाबाई रानडे यांनी पुणे सेवासदन सोसायटीची स्थापना केली.Holidays & Seasonal Events
१९२५ : जॉन लोगी बेअर्ड यांनी पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.
१९५५ : पेरांबूर येथे इन्टिग्रल कोच फॅक्टरी सुरू झाली.
१९५८ : गिनी देशाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९६à¥..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 01 Oct 2026
१ ऑक्टोबर महत्वाच्या घटना
१७९१ : फ्रेन्च संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले.
१८३७ : भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले.
१८८० : थॉमस एडिसनने विद्युत दिव्यांचा कारखाना सुरू केला.
१८९१ : स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना झाली.
१९४३ : दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी नेपल्स शहरà..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 29 Sep 2026
२९ सप्टेंबर महत्वाच्या घटना
१८२९ : लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांची स्थापना झाली.Holidays & Seasonal Events
१९१६ : जॉन डी. रॉकफेलर हे पहिले अब्जाधीश ठरले.
१९१७ : मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरू झाली.
१९४१ : दुसरे महायुद्ध – किएव्हमध्ये नाझींनी ३३,७७१ ज्à..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 28 Sep 2026
२८ सप्टेंबर महत्वाच्या घटना
१९२४ : पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारी विमान फेरी पूर्ण झाली.सुट्टी पॅकेज निवडा
१९२८ : सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना प्रयोगशाळेत विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंची वाढ होताना आढळली. यातूनच पुढे पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लागला.
१९३९ : दुसरे महायुद्ध – वॉर्साने न..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 27 Sep 2026
२७ सप्टेंबर महत्वाच्या घटना
१७७७ : लँकेस्टर शहर फक्त एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी बनले.सुट्टी पॅकेज निवडा
१८२१ : मेक्सिकोला स्पेनपासून स्वातंत्र्य.
१८२५ : द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.
१८५४ : एस. एस. आर्क्टिक बोट अटलांटिक महासाग..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 26 Sep 2026
२६ सप्टेंबर महत्वाच्या घटना
४६: ४६ इ.स.पू. : ज्युलियस सीझर यांनी आपल्या पौराणिक पूर्वज व्हिनस गेनेटिक्स यांना एक मंदिर अर्पण केले.
१७७७ : अमेरिकन क्रांती – ब्रिटिश सैनिक फिलाडेल्फिया शहरात घुसले.
१९०५ : अल्बर्ट आइनस्टाइन यांनी सापेक्षतावादाचा विशेष सिद्धांतावरील पहिला लेख प्रकाशित केला.
..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 25 Sep 2026
२५ सप्टेंबर महत्वाच्या घटना
१९१५ : पहिले महायुद्ध – शॅम्पेनची दुसरी लढाई सुरू.सुट्टी पॅकेज निवडा
१९१९ : रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.
१९२९ : डॉ. जेम्स डूलिटिल यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण, प्रवास व लँडींग केले.
१९४१ : प्रभात चा संत सखू हा चित्रपट पुणे व..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 23 Sep 2026
२३ सप्टेंबर महत्वाच्या घटना
१८०३ : दुसरे इंग्रज-मराठा युद्ध: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यातील अश्तेची लढाई.सुट्टी पॅकेज निवडा
१८४६ : अर्बेन ली व्हेरिअर यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.
१८८४ : महात्मा फुलेà..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 22 Sep 2026
२२ सप्टेंबर महत्वाच्या घटना
१४९९ : बेसलचा तह झाला आणि स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले.
१६६० : शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.
१८८८ : द नॅशनल जिऑग्रॉफिक मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.
१९३१ : नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर राणा आणि वीर सावरकर याà..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 21 Sep 2026
२१ सप्टेंबर महत्वाच्या घटना
१७९२ : अठराव्या लुईचं साम्राज्य बरखास्त केलं आणि फ्रेंच प्रजासत्ताकाचा जन्म झाला.Holidays & Seasonal Events
१९३४ : प्रभातच्या दामलेंनी सरदार किबे यांचे लक्ष्मी थिएटर भाड्याने घेऊन प्रभात चित्रमंदिर या नावाने सुरू केले.
१९४२: दुसरे महायुद्ध – युक्रेनमधे नाझींनी २८०० ज्यू..
- VNX बातम्या | अधिक वाचा..