महत्वाच्या बातम्या

  राज्य बातम्या

  बातम्या - Rajy

गणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवा..


- माहिती व जनसंपर्क विभागाचा अभिनव उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंथा / मुंबई : महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Rajy

थकीत एफआरपीसाठी सहकारी साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन..


- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; सात वर्षांसाठी ७३८.५१ कोटींच्या व्याज अनुदानास मंत्रिमंडळाची मंजुरी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : ऊस उत्पादक शेतकरी आणि आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वपूर्ण नà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Rajy

दिघीत १५ हजार कोटींचा ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्प..


- माझगाव डॉक आणि एनशिपएमएलमध्ये सामंजस्य करार; ९० हजार रोजगारनिर्मितीला चालना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिघी येथे प्रस्तावित ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहाच्या उभारणीला महत्त्वपूर्ण गती मिळाली आहे. या समूहामध्ये प्रमुख जहाजबांधà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Rajy

घाटन्जी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गणेशोत्सव डीजे मुक्त साजरा करण्याà..


- पान्ढरकवडा उप विभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल (IPS)

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घाटंजी : आगामी गणेशोत्सव व अन्य सण - उत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावे, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे, या साठी घाटंजी पोलीस प्रशासनाच्या वतीने घाटन्जी शहरातील..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Rajy

नवीन सोयाबीनच्या आवकेपूर्वीच दर नरमले : शेतकऱ्यांची चिंता वाढली..


- अकोला बाजार समितीत सोयाबीनला सरासरी ५,९९० रुपये; १२४ क्विंटल आवक, नवीन हंगामातील मालाची आवक वाढण्याकडे लक्ष

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अकोला : खरीप हंगामातील नवीन सोयाबीनची आवक अद्याप मोठ्या प्रमाणात सुरू होण्यापूर्वीच बाजारभावात नरमाई जाणवू लागल्याने सोयाबीन उà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Rajy

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पारवा पोलिसांचे गणेश मंडळांना मà..


- ऑनलाइन परवानगीसह सीसीटीव्ही व स्वयंसेवकांची नियुक्ती; डीजे, लेझर लाईट व वादग्रस्त देखाव्यांना फाटा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / घाटंजी : आगामी गणेशोत्सव व गोकुळाष्टमी उत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, तसेच उत्सव काळात कायदा व सुवà¥..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Rajy

शिक्षक पात्रता परीक्षा रद्द करा : जुनी पेन्शन लागू करा..


- शिक्षकदिनी राज्यभर काळ्या फिती लावून निषेध; अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा इशारा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
तालुका प्रतिनिधी / हिंगणघाट : महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित आणि न्याय्य मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ ५ सप्टेंब..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Rajy

बजाज फिनसर्व्हच्या अत्याधुनिक मुख्यालयामुळे पुण्याच्या विकासाला ..


- पुण्यातील वाहतूक व्यवस्था वेगवान करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे : बजाज फिनसर्व्हच्या माध्यमातून पुण्यात उभारण्यात येणारे आधुनिक आणि शाश्वत सुविधांनी युक्त मुख्यालय शहराच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Rajy

कोच्ची - मोहदा मार्गावर चोरट्यांचा धुमाकूळ युवकाला अडवून लाखो रुपयà¥..


- सोन्याची चेन, अंगठी, ब्रेसलेट, घड्याळ व रोख रकमेसह १ लाख १३ हजारांचा ऐवज लंपास


विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घाटंजी : घाटन्जी तालुक्यातील कोच्ची - मोहदा मार्गावरील शेतशिवारात तिघा अज्ञात चोरट्यांनी एका २५ वर्षीय युवकाला रस्त्यात अडवून मारहाण केली आणि त्याच्याकडील..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Rajy

घाटंजी पोलीस ठाण्यात शांतता समितीची सभा..


विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी /घाटंजी : घाटंजी पोलीस स्टेशनच्या प्रांगणात ०१ सप्टेंबर रोजी गणेश मंडळांची शांतता बैठक उत्साहात पार पडली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह शांततामय वातावरणात उत्सव साजरा करण्याबाबत पोलीस प्रशासनाकडून मंडळा..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →